इयत्ता ६ वी विषय- मराठी 15 बालसभा page no 56- 57

इयत्ता ६ वी    विषय- मराठी   15 बालसभा       page no  56- 57 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 56- 57     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    बाल सभा कशा निमित्ताने  आयोजित  केली होती?

 उत्तर :- ……………………………………

२  बाल सभेचे अध्यक्ष स्थान कोणी स्वीकारली  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   विद्यार्थ्यांमध्ये उत्साह का होता? . 

 उत्तर :- ……………………………………

४  बाल सभेमध्ये कोणी कोणी भाषण केले  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  बाल सभेचे सूत्रसंचालन कोणी केले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  बाल सभेच्या अध्यक्ष यांनी कशाचा संकल्प करू या असे सांगितले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  बाल सभेचे आभार प्रदर्शन कोणी केले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. आभार प्रदर्शनामध्ये कोणाकोणाचे आभार मानण्यात आले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ-दहा ओळींत लिहा.  ? . 

 उत्तर :- ……………………………………

१० . शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा.

 उत्तर :- ……………………………………

११. बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात? त्या विषयांची यादी करा.

 उत्तर :- ……………………………………


  • How to draw ship सोप्या पद्धतीने जहाजाचे चित्र काढा व रंगवा



Leave a comment