इयत्ता ५ वी विषय- मराठी स्वच्छतेचा प्रकाश page no 45
खालील प्रश्न हे पान क्रमांक 45 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ भारत आपला देश आहे याऐवजी भारत माझा देश आहे असे का म्हटले आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ संतांनी कोणते प्रयत्न केले ?
उत्तर :- ……………………………………
३ कोण हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत ? .
उत्तर :- ……………………………………
४ आपण कशासाठी खटपट करायला हवी ? .
उत्तर :- ……………………………………
५. सर्व इंद्रिये यातून कोणती भावना व्यक्त व्हायला हवी ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने हरणाचे चित्र काढा व रंगवा