खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा
- कविता चा सांभाळ कोणी केला ?
उत्तर – …………………………………………..
- कविताच्या धावण्या कडे कोणी लक्ष केंद्रित केले ?
उत्तर – …………………………………………..
- हरसुल सावरपाडा येथे केव्हा दिवाळी साजरी करण्यात आली
उत्तर – …………………………………………..
- कोणत्या प्रसंगावरून कविता व तिच्या आईचेनाते गहिरे आहे हे समजून येते?
उत्तर – …………………………………………..
5. कविता च्या आई-वडिलांना कविता लहानपणी काय वाटले नव्हते?
उत्तर – …………………………………………..
6. कविता च्या यशाचे श्रेय तिच्या आई वडील कोणाला देतात?
उत्तर – …………………………………………..
7.कविताला कशाची खंत वाटते?
उत्तर – …………………………………………..
8.कविता कोणाला आपला आदर्श मानते?
उत्तर – …………………………………………..
9.कशामुळे कविताच्या शिक्षणात खंड पडला नाही ?
उत्तर – …………………………………………..
धड्याखालील स्वाध्याय आपल्या वहीत लिहा