इयत्ता ५ वी विषय- मराठी 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज page no 41
खालील प्रश्न हे पान क्रमांक 41 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मुलाने राजाला कोणता प्रश्न विचारला ?
उत्तर :- ……………………………………
२ मुलगा जंगलात काय करत होता ?
उत्तर :- ……………………………………
३ राजाने मुलाला काय सांगितले ? .
उत्तर :- ……………………………………
४ मुलाचे नाव काय होते? .
उत्तर :- ……………………………………
५. मुलाच्या आई वडिलांचे नाव काय होते? .
उत्तर :- ……………………………………
६. महाराजांनी पुढे मुलाला काय नाव दिले ? .
उत्तर :- ……………………………………
७. तुकडोजींनी कोणते कौशल्य आत्मसात केले ? .
उत्तर :- ……………………………………
८. लोक त्यांना देव बाबा का म्हणू लागले ? .
उत्तर :- ……………………………………
९. 1930 साली कोणता सत्याग्रह झाला ? .
उत्तर :- ……………………………………