१.सदर निकाल हा शासनाच्या नियमानुसार तयार करण्यात आलेला आहे
२. ज्या विद्यार्थिनी वर्षभर ऑनलाईन तास व्हाट्सअप द्वारे अभ्यासक्रम पाठवणे ऑनलाइन शिक्षणामध्ये सहभागी होत्या अशा
३.विद्यार्थ्यांना गुण देऊन श्रेणी देण्यात आलेले आहे.
४. ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थिनींसाठी शासन नियमानुसार ” RTEअॅक्ट 2009 नुसार वर्गोन्नत ” असा शेरा देऊन इ.५ वी च्या वर्गात वर्गोन्नत करण्यात आलेले आहे .
५.आपल्या काही समस्या/शंका असतील तर वर्ग शिक्षकांशी संपर्क करा.