इयत्ता ४ थी विषय- परिसर समूह जीवनासाठी व्यवस्थापन page no 127-131

इयत्ता  ४ थी   विषय- परिसर   समूह जीवनासाठी व्यवस्थापन      page no   127-131

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    127-131   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  व्यवस्थापन कशासाठी गरजेचे असते  ?

 उत्तर :- ……………………………………

२    व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती ? 

 उत्तर :- ……………………………………

३   कोणतेही काम केव्हा पूर्ण होत नाही ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  अभ्यासाचे व्यवस्थापन कसे करायला हवे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  शाळेच्या विकासासाठी कशाची शिफारस असते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.    नियमांमुळे कोणता फायदा होतो ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  नियम का केले जातात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  स्थानिक शासन संस्था कोणते काम करते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

१०  घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले तर तुम्ही व्यवस्थापन कसे कराल ? 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की हिरा कसा बनतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • राजाचे आवडते पोपट | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment