इयत्ता चौथी विषय गणित / Maths Page No. 4 – 5 Home Study

वर्तुळ 

 खालील व्हिडिओ पूर्ण  पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

वर्तुळ काढून   खालील   भाग दाखवा 

1. वर्तुळाचे केंद्र

2. वर्तुळाची त्रिज्या

3.वर्तुळाची जीवा 

4.वर्तुळाचा व्यास .

सेमी इंग्रजी च्या विद्यार्थ्यांसाठी खालील अभ्यास 

खालील व्हिडिओ पूर्ण  पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

 Geometrical Figures Std 4

Draw a circle and show things separately 

वर्तुळ काढा व त्याचे  खालील  भाग स्वतंत्र दाखवा .

  1. Centre  
  2. Radius 
  3. chord 
  4. Diameter

Leave a comment