इयत्ता ४ थी विषय-परिसर अभ्यास 2 16.दक्षिणेतील मोहीम page no 61

इयत्ता  ४ थी   विषय-परिसर अभ्यास 2   16.दक्षिणेतील मोहीम       page no   61

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   61  वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 


 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   शिवरायांना गोवळकोंडा चे आमंत्रण कोणी दिले ?

 उत्तर :- ……………………………………

२  गोवळकोंडा ही कोणाची राजधानी होती  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  गोवळकोंडा मध्ये शिवरायांचे स्वागत कसे झाले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   शिवरायांनी चेन्नईच्या दक्षिणेस असलेला कोणता किल्ला जिंकला ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   शिवरायांनी  वेल्लूर किल्ला कसा जिंकला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती  गळ  घातली    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.शिवरायांनी व्यंकोजीराजे यांचा पराभव का केला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. शिवरायांचा मृत्यु किती साली झाला   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • समुद्र किती खोल असतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment