इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 1 ११. पाहू तरी शरीराच्या आत page no 67-68
खालील प्रश्न हे पान क्रमांक page no 67-68 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ ?
उत्तर :- ……………………………………
२ इंद्रिय कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ बाह्यअवयव कशाला म्हणतात हेसांगून त्याची उदाहरणे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ ज्ञानेंद्रिये कशाला म्हणतात हेसांगून त्याची उदाहरणे लिहा ?
उत्तर :- ……………………………………
५.आंतरेंद्रिये कशाला म्हणतात हेसांगून त्याची उदाहरणे लिहा ? ? .
उत्तर :- ……………………………………
६. शरीरातील पोकळ्या याच्या आकृती काढा ? .
उत्तर :- ……………………………………
७. अन्नपचनास चे काम करणाऱ्या आंतरेंद्रिये कोठे असतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. ग्रास नलिकेच्या आकृती काढा ? .
उत्तर :- ……………………………………
या पुढील प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत .