school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी page no 35 ते 37
खालील प्रश्न हे पान क्रमांक 35 ते 37 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुस्तकातील पान क्रमांक 35 ते पान क्रमांक 37 वरील गोष्ट भावासह मोठ्या ने वाचा तुम्ही व्हिडिओ थांबून देखील वाचन करू शकता व आपल्या पालकांना गोष्टीचे सादरीकरण करून दाखवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1 Why was the Chicken Licken running?
चिकन लिकन का धावत होता
Answer- …………………………………………….
2 What had fallen on the head of the Chicken Licken He think?
( चिकन लिकन च्या डोक्यावर काय पडले आहे असे त्याला वाटले ? )
Answer- …………………………………………….
3 Who met the Chicken Licken ?
(चिकन लिकन ला कोण कोण भेटले)
Answer- …………………………………………….
4 Who saved Chicken Licken and his friends ?
(चिकन लिकन व त्याच्या मित्रांना कोणी वाचवले ? )
Answer- …………………………………………….
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
- आनंदाचे गाणे
- लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा