इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी How birds fly page no 42 -43
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 How birds fly ? पक्षी कसे उडतात
Answer:- ………………………………
2 How the body of the bird weighs ? पक्षाचे शरीर वजनाने कसे असते
Answer:- ………………………………
3. How do birds have wings ?पक्ष्याचे पंख कसे असतात ?
Answer:- ………………………………
4 How birds move their wings ? पक्षी आपले पंख कसे हलवतात ?
Answer:- ………………………………
5 What birds can see from a far away ? पक्षी दुरवर काय पाहू शकतात /
Answer:- ………………………………
पान क्रमांक 42 व 43 वरील धडा सुंदर हस्ताक्षरात लिहा