♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता 3 री विषय – मराठी . ५. एकदा गंमत झाली . page no 16

इयत्ता 3 री विषय – एकदा गंमत झाली

खालील व्हिडिओ पहा व व्हिडिओ खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. बाईंनी कशाचे चित्र काढायला सांगितलं होते   ?

     उत्तर – …………………………………………..

  1.  बाईने चित्र काढायला सांगितल्या नंतर मुनुलीच्या मनात काय आले    ? 

उत्तर – …………………………………………..

 3मनूलीने  बाईंना काय दाखवले  ? 

  उत्तर – …………………………………………..

 4.बाईंनी  मनुलीचे कौतुक केले  ?  

  उत्तर – …………………………………………..

खालील स्वाध्याय आपल्या वहीत सोडवा