इयत्ता .३ री विषय- मराठी धडा 14 वा खजिना शोध page no 47

इयत्ता .३ री    विषय- मराठी धडा 14 वा  खजिना शोध         page no   47

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 47    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    बाईंनी कोणता खेळ घेतला होता   ?

 उत्तर :- ……………………………………

२   खजिना कसा शोधायचा होता ? 

 उत्तर :- ……………………………………

३ खेळाचा कोणता नियम होता  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  केंद्रप्रमुख  बाईंना काय म्हणाले ? .

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment