इयत्ता 3 री विषय – इंग्रजी We can read and write ! 1 page no 25
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे खालील शब्द मोठ्याने वाचा व आपल्यावर सुंदर हस्ताक्षरात लिहा
खालील चित्रातील शब्द मोठ्याने वाचा व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा