♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता २ री विषय – गणित संख्या वाचन page no 19

इयत्ता  २ री   विषय –  गणित संख्या वाचन   page no 19

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

वरील व्हिडिओ पहा व त्या पद्धतीने संख्या वाचन करा   

खालील माळेमध्ये किती पताका आहेत ते मोजून समोरील चौकटीत लिहा 

खालील चित्र क्रमांक १ व चित्र क्रमांक २ मध्ये किती आंबे आहेत ते मोजून आपल्या वहीत  लिहा

     चित्र क्र १                                                                     चित्र क्रमांक 2 

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील अभ्यास करावा  

Let’s count numbers in steps      Page no .19

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा

Solve this 

हरणाने कोण कोणत्या नंबर वर उड्या मारल्या ते लिहा