इयत्ता २ री विषय- मराठी १८. हिवाळा page no 46

इयत्ता   २ री    विषय- मराठी   १८. हिवाळा       page no  46 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  46   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  शेकोटी कोठे जळत आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२  कोण शेकत बसले आहेत  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ डोंगराचा रंग कसा आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  तळ्यात काय विरघळत  आहे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. कोण पिवळे झाले आहे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. चौखूर कोण उंडारत आहे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

कविता वाच. जोड्या जुळवून वहीवर  लिही.


  • आनंदाचे गाणे

  • जादूचा बेडूक | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment