इयत्ता २ री विषय – इंग्रजी Trace and write the following letters page no 25
खालील प्रश्न हे पान क्रमांक 25 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुस्तकातील पान क्रमांक 25 वरील अक्षरे गिरवण्याचा व आपल्या वहीत लिहिण्याचा प्रयत्न करा