इयत्ता १ ली विषय -गणित ३१ ते४० ची ओळख व लेखन Page no 50
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा
३१ ते४० संख्या मोठ्याने वाचा व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
Introduction and writing of 31 to 40
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Solve the following Problem in your notebook
(खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा. )
Read numbers 31 to 40 aloud and write in your note book handwriting
३१ ते४० संख्या मोठ्याने वाचा व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी