इयत्ता -१ ली विषय – मराठी पाऊस page no 19 15th August 2020 by sandeepwaghmore इयत्ता -१ ली विषय – मराठी पाऊस page no 19 खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि पाऊस यावर आधारित गोष्ट समजावून घ्या व आपल्या पुस्तकात किंवा वहीत गोष्टीवर आधारित असे दिनू व पावसाचे चित्र काढून त्याला रंग द्या