इयत्ता १ ली विषय- मराठी ध य फ ओ ज श ो page no 48
खालील प्रश्न हे पान क्रमांक 48 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
खालील चित्र व अक्षरे यांच्या जोड्या पुस्तकावर जुळवा व आपल्या वहीत
तसेच ध य फ ही अक्षरे पुस्तकावर गिरवा व आपल्या वहीत लिहा
- सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र
- सिंह आणि मधमाशी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी