इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 6.1 Days of the Week page no 50

इयत्ता    १ ली       विषय  –   इंग्रजी 6.1 Days of the Week      page no 50 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक ५०    वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी            


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

Look carefully at the calendar below and write the answers to the questions below  in your notebook 

 खालील खालील  कॅलेंडर काळजीपूर्वक पहा  आणि त्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. How many Sundays are there in January? जानेवारी मध्ये किती रविवार आहेत ?

Answer – ……………………………………………

  1. How many Fridays are there in January? जानेवारी मध्ये किती शुक्रवार आहेत ?

Answer – ……………………………………………

  1. How many Mondays are there in January? जानेवारी मध्ये किती सोमवार आहेत ?

Answer – ……………………………………………

4.How many days are there in January? जानेवारी मध्ये किती दिवस आहेत ?

  Answer – ……………………………………………

Look at the calendar and put the days of the week in the proper order.

खालील वार पहा व त्यांना योग्य क्रमाने लावा 

Leave a comment