लिंग ऑनलाईन टेस्ट 25th October 2025 by sandeepwaghmore लिंग – ऑनलाइन चाचणी लिंग – ऑनलाईन सराव चाचणी **विद्यार्थ्याचे नाव टाइप करा:** विभाग १: क्रियापद ओळखा खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा: ‘गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा.’ (१) उठविसी (२) गाऊन (३) खरा (४) गाणे विभाग २: (अ) विरुद्धलिंगी शब्द ओळखा पोपट : (१) पोपटी (२) रावा (३) मैना (४) शुक नर : (१) स्त्री (२) अबला (३) महिला (४) नारी खोंड : (१) गाय (२) कालवड (३) बैल (४) वासरू वर : (१) वधू (२) पत्नी (३) खाली (४) विधवा हंस : (१) हंसा (२) हंसीण (३) हंसी (४) हंसिणी नर्तक : (१) नर्तकी (२) नृत्य (३) नर्तनिका (४) नर्तिका व्याही : (१) विहीण (२) सासू (३) जाऊ (४) व्याहीण युवक : (१) मुलगी (२) तरुणी (३) युवती (४) नारी मेंढी : (१) मेंढरू (२) मेंढरी (३) एडका (४) बोकड बोका : (१) भाटी (२) बोकी (३) बोके (४) यांपैकी नाही. उंट : (१) उंटिण (२) उंटणी (३) सांड (४) सांडणी कवी : (१) कवीयत्री (२) कवयित्री (३) गायिका (४) कवियित्री विभाग २: (ब) पुल्लिंगी शब्द ओळखा पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा: (१) शिंगरू (२) पाडस (३) छावा (४) कोकरू पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा: (१) पात्र (२) पुत्र (३) पत्र (४) पत्री पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा: (१) वाट (२) खाट (३) ताट (४) पाट पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा: (१) वृक्ष (२) झाड (३) वेल (४) पान पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा: (१) झोपडी (२) घर (३) वाडा (४) दार पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा: (१) कागद (२) पुस्तक (३) वही (४) पेन्सिल पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा: (१) शाळा (२) गड (३) मंदिर (४) बाग विभाग २: (क) स्त्रीलिंगी शब्द ओळखा पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा: (१) वाघ (२) हत्ती (३) हरिण (४) गाय पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा: (१) मूल (२) चूल (३) फूल (४) पूल पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा: (१) नगर (२) गाव (३) दिशा (४) राज्य पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा: (१) भिंत (२) छत (३) दरवाजा (४) अंगण पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा: (१) ओढा (२) प्रवाह (३) नदी (४) समुद्र विभाग २: (ड) नपुंसकलिंगी शब्द ओळखा पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा: (१) नथ (२) दागिना (३) सोने (४) चांदी पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा: (१) बाग (२) आग (३) डाग (४) शिंग पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा: (१) उंदीर (२) मंदिर (३) कंदील (४) उंट पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा: (१) मोर (२) कावळा (३) बदक (४) पोपट विभाग २: (इ) मूळ रुपाचे लिंग ओळखा ‘झाडे’ या शब्दाचे मूळ रुप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? (१) पुल्लिंग (२) स्त्रीलिंग (३) नपुंसकलिंग (४) उभयलिंग ‘ससे’ या शब्दाच्या मूळ रुपाचे लिंग कोणते? (१) पुल्लिंग (२) स्त्रीलिंग (३) नपुंसकलिंग (४) उभयलिंग ‘सुया’ या शब्दाच्या एकवचनी रुपाचे लिंग कोणते? (१) पुल्लिंग (२) स्त्रीलिंग (३) नपुंसकलिंग (४) उभयलिंग ‘काटे’ या शब्दाचे मूळ रुप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? (१) पुल्लिंग (२) स्त्रीलिंग (३) नपुंसकलिंग (४) उभयलिंग ‘नद्या’ या शब्दाचे मूळ रुप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? (१) पुल्लिंग (२) स्त्रीलिंग (३) नपुंसकलिंग (४) उभयलिंग विभाग २: (ई) लिंग-आधारित सामान्य प्रश्न पुल्लिंगी शब्दाचा पर्याय ओळखा: (१) गाय (२) बैल (३) मूल (४) बकरी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. (१) सुनील (२) सुलभा (३) सदाशिव (४) अश्विन पुढीलपैकी पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशा दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता ? (१) तू (२) तो (३) ती (४) ते निकाल पहा