व्हॉट्सअॅपने आणलंय नवीन फिचर; आता तुमच्या डोळ्यांना होणार नाही त्रास!

व्हॉट्सअॅपने आणलंय नवीन फिचर; आता तुमच्या डोळ्यांना होणार नाही त्रास!
whatsapp dark mode

whatsapp dark mode

व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजरच्या सोयीसीठी अॅपमध्ये नवनवीन बदल करत असतात.

अशाच प्रकारे व्हॉट्सअॅपने आणखी एक महत्त्वाचे फिचर सुरू केले आहे. व्हॉट्सअॅपमध्ये तुम्हाला आता

‘डार्क मोड’ फिचर whatsapp dark mode   वापरता येईल. मागील अनेक दिवसांपासून या फिचरची प्रतिक्षा होती. आता हे फिचर व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर युजर्सना वापरता येईल. या फिचरमुळे मोबाईल लाईटचा वापर कमी होऊन बॅटरी वाचण्यास मदत होईल.

काय आहे ‘डार्क मोड’? whatsapp dark mode
व्हॉट्सअॅपमध्ये पांढरी बॅकग्राऊंड आणि काळ्या रंगातील अक्षरांमुळे डोळ्यांना त्रास होतो, असे संशोधनात निष्पन्न झाले होते.

मात्र, आता यावर उपाय काढत whatsapp dark mode व्हॅट्सअॅपने डारेक मोडची संकल्पना आणली आहे.   डार्क मोड या फिचरमुळे व्हॉट्सअॅपची बॅकग्राऊंड ग्रे होणार असून त्यावरील अक्षरे ऑफव्हाईट रंगात दिसणार आहेत. त्यामुळे डोळ्यांवर ताण न येता व्यवस्थित चॅटिंग करता येईल

असे कंपनीने सांगितले. स्क्रिन ब्राईटनेस व कॉन्ट्रास्ट रंग डोळ्यांना उपयुक्त असल्याने व्हॉट्सअॅप वापरताना चांगला अनुभव येईल. विशेष म्हणजे पाहिजे तेव्हा या अॅपमध्ये डार्क मोड सुरू बंद करता येईल.

अँड्रॉइड 10 आणि IOS 13 युजर्स डार्क मोड फीचर डायरेक्ट सिस्टिम सेटिंग्समध्ये जाऊन सुरू किंवा बंद करु शकतात.

what's app वर Dark mode कसा सुरु करायचा ?

असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook
Name (required)E-mail (required)Website

Leave a Reply