आजचा अभ्यास whats App ग्रुप

आजचा अभ्यास    सर्व शिक्षकांना नमस्कार सोमवार  दिनांक १५/०६/2022 पासून आपण सत्र -1 करिता  आजचा घरचा अभ्यास हा उपक्रम  पुन्हा  सुरु करीत आहोत. मागील वर्षी आपण दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आपण  विद्यार्थ्यांपर्यंत  आजचा अभ्यास  नियमित  फॉरवर्ड  केल्यामुळे   महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा देता आला.    या वर्षीदेखील आपला असाच प्रतिसाद राहील हीच अपेक्षा   आजचा अभ्यास वैशिष्ट्ये आजचा … Continue reading आजचा अभ्यास whats App ग्रुप