♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 35

इ 2 री  आजचा सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

सहभागी वाचन 


चित्रात काय काय दिसले? असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून चित्रातील तपशील मिळवावेत.

विद्यार्थ्यांना गोष्ट माहिती आहे का? याची विचारणा करावी.

विद्यार्थ्यांना चित्रांचा क्रम लक्षात घेऊन गोष्ट सांगायला लावावी

१) विद्यार्थ्यांना गोष्ट सांगण्याची संधी द्यावी.

२) गोष्टीतील मजा अनुभवण्याची संधी द्यावी,

३) विद्यार्थ्यांना स्वत:च्या मनाने गोष्ट सांगायची असेल तर तशी संधीद्यावी. विद्यार्थ्यांना अधिकाधिक बोलू द्यावे.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी