नमस्कार शिक्षक मित्रांनो या www.sandeepwaghmore.in या वेबसाईटच्या माध्यमातून आपणापर्यंत आकारिक मूल्यमापन नोंदी – akarik mulyamapan nondi प्रस्तूत करीत आहे.

     या सर्व आकारिक मूल्यमापन नोंदी इ.१ ली ते ८ वी च्या वर्गांना उपयुक्त आहेत.

निश्चितच आपणांस उपयुक्त ठरून आपले काम त्या द्वारे सोपे होईल

इ.१ ली ते ८ वी आकारिक मूल्यमापन नोंदी या नमुना नोंदी आहेत.

आपल्या ज्यावर्गाच्या आकारिक मूल्यमापन नोंदी  पहायच्या आहेत त्या वर्गावर क्लिक करा.